न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , राळेगाव येथे दिनांक 1 मे ला महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न झाला. . या कार्यक्रमाचे वेळी सकाळी शाळेच्या मैदानावर…
