वरध येथे जात प्रमाणपत्राचे वाटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वरध येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त मा.अमोलजी येडगे साहेब जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कल्पनेतून यवतमाळ या आदिवासी बहुल जिल्ह्यामधील मागासवर्गीय कोलाम पोड/पारधी बेडा/तांडावस्ती येते जातीचे…
