दिवसा काळी पिवळी ची वाहतूक सुरु मग रात्री ला दुचाकी वरती सिंदखेड पोलिस स्टेशन कडून कार्यवाही करण्यात आली का?
पोलिस प्रशासन हफ्ते घेवून काली पिवली ला मुभा देतात का ?काली पिवली च्या अवैध्य वाहतुकीवर कार्यवाही होनार नाही का?जनतेच रोचक सवाल मौजे सारखनी येथे भर दिवसा काळी पिवळीच्या मध्यमातुन अवैध…
