आदिवासी गोंड गोवारी जमातीचा सार्वजनिक ढाल उत्सव यवतमाळ जिल्ह्यात साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर आदिवासी गोंडीयन संस्कृतीचा एक भाग म्हणून गोंड जमातीची उपजमात असलेली गोंड गोवारी (गोवारी )जमात ही विदर्भातील ११ जिल्ह्यात वास्तव्यास आहे.ही जमाती गोंडीयन संस्कृती मधील अविभाज्य घटक…
