गेल्या दहा वर्षापासून राळेगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास शून्य: भावी आमदार
अशोक मेश्राम यांची पत्रकार परिषद
दिनांक 27/09/2024 रोजी सरकारी रेस्ट हाऊस येथे भावी आमदार अशोक मेश्राम यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती,या पत्रकार परिषदेला राळेगाव तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित पत्रकार उपस्थित होते व इतर तळागाळातील…
