पुसद तालुक्यात अंशतः अनुदानित शाळा व विद्यालय यांचा १ दिवसाचा शैक्षणिक बंद
पुसद :-१६ ऑगष्ट २०२४ पासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अंशतः अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये टप्पा वाढ, शासनाच्या चुकीने ३० दिवसात तुटीची पुर्ता केलेल्या शाळंना टप्पा वाढ, पुणे स्तरावरील शाळाना अनुदान…
