अतिवृष्टीमुळे झालेल्या अतोनात नुकसानीमुळे विदर्भासह वाशिम तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करणे बाबत वाशिम मनसे शेतकरी सेनेचे वाशिम मा .तहसीलदार साहेब यांना निवेदन
आज अतिवृष्टीमुळे झालेल्या अतोनात नुकसाणीमुळे विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा दर हेक्ट्ररी रु ५० हजार व मोफत खते ,बि, बियाणे, पुरवठा व्हावीत तसे न झाल्यास लोकशाही नुसार शांतमय मार्गाने आंदोलनाचा…
