ढाणकीतील बंद पथदिव्यांना सर्वस्वी जबाबदार महावितरण व विरोधकचं !,नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांची पत्रकार परिषदेत माहिती.
ढाणकी/प्रतिनिधी :प्रवीण जोशी मार्च २०१९ मध्ये ढाणकी ग्रामपंचायतची नगरपंचायत मध्ये निर्मिती झाली. डिसेंबर २०१९ मध्ये नगरपंचायत निवडणूक पार पडली. व १ जानेवारी २०२० रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भाजपचे सुरेश जयस्वाल…
