पुसद आगाराच्या एस टी बसला शिळोना घाटात लागली आग!,बस चालकाच्या प्रसंगवाधानते मूळे प्रवाशाचे वाचले प्राण
तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) पुसद आगाराची बस नांदेड करिता जात असताना आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास शिळोणा घाटात एसटी बसला आग लागली .बस क्रमांक एम एच 40 . 6170 ही…
