ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव द्वारा संचालित मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज बरडगाव येथे विद्यार्थिनीच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव द्वारा संचालित मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज बरडगाव येथे दरवर्षीच्या परंपरे नुसार शाळेतील टॉपर विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करणे हा…
