जागजई,येथिल गोंडवाना समाज संस्कृती चे श्रध्दास्थान मुलभूत सुविधा पासून वंचित,राजकीय पुढारी कधी लक्ष देणार- मधुसूदनजी कोवे गुरुजी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील जागजई येथिल गोंडवाना समाजातील "'देव आंघोळ"'आणि देवदर्शन करण्यासाठी हजारो वर्षांपासून ची संस्कृती आहे, आणि परंपरा आहे. परंतु अजून ही या धार्मिक स्थळी एक…
