स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना स्टॅम्प पेपर उपलब्ध करून द्यावे सोबतच किमान एक सेतू सुविधा केंद्र व झेरॉक्सच्या दुकानाला परवानगी द्यावी :भा ज पा ,राळेगाव कडून मागणी
भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225 )भारतीय जनता पार्टी तालुका राळेगाव च्या वतीने राळेगावचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तथा तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे यांची…
