हिंगणघाट रा.सू.बिडकर महाविद्यालयाच्या चुकीच्या व्यवस्थापना मुळे विद्यार्थ्यांच्या जिव धोक्यात.
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट रा.सू.बिडकर महाविद्यालय हिंगणघाटच्या व्यवस्थापनाकडून दिनांक 5/5/2021 ला पद्विशिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोबाईल वर मेसेज पाठविण्यात आला.त्यात उन्हाळी 2021 परीक्षेचे फॉर्म भरणे सुरू आहे व त्याचे अंतिम तारीख…
