जनहित कल्याण संघटनेच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण
तालुका प्रतिनिधी/मारेगाव:प्रफुल्ल ठाकरे मारेगाव तालुक्यातील लोक संख्येचा पसारा लक्षात घेऊन रुग्णवाहिकेची कमतरता भासत असल्याची जाणीव, नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मारेगाव शहरातील जनहित कल्याण संघटनेला होऊन ता.१९ ऑगस्ट रोजी मार्डी…
