पंचायत समिती वरोरा येथील भ्रष्टाचाराविरोधात वरोरा शिक्षक संघ पोलिसात तक्रार दाखल करणार
पंचायत समिती वरोरा कार्यालयाने लेखा वर्ष २०२२-२३ चा आयकर त्यांच्या पॕनवर जमा न करता परस्पर गहाळ केल्याचे कर्मचा-यांनी काढलेल्या " २६ - ए. एस. " वरुन दिसत आहे .मागिल वर्षी…
