काटोल जिल्हा व्हावा वेगळा विदर्भ व्हावा म्हनुन विदर्भ राज्य आंदोलन समीती तर्फे काटोल येथे सभेचे आयोजन
काटोल जिल्हा व्हावा वेगळा विदर्भ व्हावा म्हनुन विदर्भ राज्य आंदोलन समीती तर्फे काटोल येथे नुकतीच समीतीच्या वतीने सभेचे आयोजन केल्या गेले होते.यावेळी विदर्भ आंदोलन समीतीचे पदाधीकारी,शेतकरी संघटना,काटोल जिल्हा कृती समीतीचे…
