पांढरकवडा वनविभागातील पक्षी या पुस्तकाचे अनावरण
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) जागतिक वन दिनाचे औचित्य साधुन पांढरकवडा वनविभागातील पक्षी या पुस्तकाचे अनावरण प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) म.रा. नागपूर सुनिल लिमये यांचे हस्ते वनभवन, नागपूर येथे करण्यात…
