नऊ महिन्याच्या मुलीला घेऊन आईने लावला गळफास
चिमुकली सुदैवाने बचावली .. आई दगावलीमार्डी येथील घटना राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील वडीलाच्या घरी विवाहितेने पोटच्या चिमुकलीस साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्येच्या प्रयत्नात नऊ वर्षीय…
