रावेरी येथील मुख्याध्यापिका ज्योती मानकर यांना निरोप व सत्कारसमारंभ कार्यक्रम संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आदर्श गाव रावेरी येथील शाळा उच्च प्राथमिक जिल्हा परिषद शाळा रावेरी येथील मुख्याध्यापिका ज्योतीताई मानकर याना आज रोजी सेवानिवृत्त झाल्याने गावातील लोकांच्या वतीने त्यांचा शाल…
