समाजसेवी उपक्रम: छावा प्रतिष्ठान वरध तर्फे निशुल्क नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन
राळेगाव तालुक्यातील वरध येथील स्वर्गीय श्रीमती शांताबाई चंपतराव बाटूलबार व स्वर्गीय रामचंद्रजी रागेनवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वरध येते छावा प्रतिष्ठान वरध यांच्या वतीने निशुल्क नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन…
