उमरी सर्कल मध्ये जिल्हा परिषद निधिचा गैर वापर?,मौजे सारखनी ते करंजी पांदन रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जिल्हा परिषद नांदेड़ मधील उमरी सर्कल भ्रष्टाचार करण्याचे उत्तम ठिकान म्हणून गणल्या जातेविशेष म्हणजे उमरी सर्कल मध्ये प्रधानमंत्री निधी पासुन ते ग्राम पंचायत निधि पर्यंत होत असलेल्या भ्रष्टाचारात कीनवट-माहुर तालुक्यातील…
