श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत विविध ठिकाणी आरोग्य शिबिर
सहसंपादक: रामभाऊ भोयर केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत तसेच महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने “ स्वस्थ नारी सशक्त परिवार” हे विशेष अभियान दिनांक १७ सप्टेंबर पासून…
