बोरी गदाजी येथील प्रसिद्ध गोटमार यात्रा जग प्रसिद्ध प्रथा ;
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) अंगावर शहारे आणणारी गोटमारमारेगाव, तालुक्यातील प्रसिद्ध असलेली बोरी (गदाजी) येथील गोटमार यात्रा होळीच्या शुभमुहूर्तावर भरत असून या यात्रेतील गोटमार बघायला दूरदूरून भाविक बोरी येथे येत असतात.…
