वणीतील तरुणाचा मृतदेह नागपूर रेल्वे सायडींगवर
वणी : नितेश ताजणे वणी येथील तरुणाचा मृतदेह कोराडी नागपूर येथे कोळशाच्या ढिगाऱ्यात आढळल्याच्या वृत्ताने शहरात एकच खळबळ माजली आहे.नागपूर येथील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दी परिसरातील रेल्वे रूळालगत कोळशाच्या ढिगाऱ्यात…
