गांधी उद्यान योग वरोरा यांना नितीन जी गडकरी यांच्याकडून ऍम्ब्युलन्स भेट,लोकार्पण सोहळा संपन्न
दिनांक 1नोव्हेंबर 2021 सकाळी १०.०० वाजता गांधी उद्यान योग मंडळ वरोरा चे गुढीपाडवा महोत्सव, योग दिवस,कोविड काळात दिलेली स्वर्गरथ सेवा,ऑक्सीजन ब्रिगेड चे चे कार्याची समीक्षा करून केंद्रीय मंत्री भारत सरकार…
