संभाजी ब्रिगेडचे बेमुदत धरणे आंदोलन. ९वा. दिवस
९ व्या दिवशी आंदोलनाला आयटक अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वर्धा जिल्हा अध्यक्षा कॉ.विजयाताई पावडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला. 'उत्तम गलवा मेटॅलिक लिमिटेड' या कंपनीतून होत असलेल्या प्रदूषणामुळे लगतच्या…
