न्यू इंग्लिश हायस्कूल पगारदार कर्मचारी सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाची अविरोध निवड अध्यक्ष पदी कु.रेखाताई कुमरे, उपाध्यक्ष पदी विनोदराव चिरडे तर सचिव पदी किशोरराव उईके यांची अविरोध निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथील स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल पगारदार कर्मचारी सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाची नुकतीच नवीन कार्यकारणी संचालक मंडळाची अविरोध निवड करण्यात आली. यामध्ये संस्थेचे…
