राळेगाव तालुका काँग्रेस तर्फे महागाई मुक्त भारत साठी धरणे आंदोलन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामारे जायला नको, म्हणून इंधन दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपल्या, मते घेतली, निवडून आले आणि लगेचच जनतेवर महागाईचा भार टाकण्यास सुरुवात…
