कामगारांच्या देशव्यापी संप ला पाठिंबा देण्यासाठी माकप, किसान सभा व सिटू चे २८ ला धरणे आंदोलन ४ श्रम संहिता रद्द करा व पीक हमी कायदा करा ही प्रमुख मागणी
वणी : संविधानाच्या विरोधात जाऊन भाजपच्या मोदी केंद्र सरकार ने या देशातील उत्पादनाची साधने मूठभर भांडवलदारांना देण्यासाठी कंबर कसली आहे.सर्वच सार्वजनिक उद्योग, शेती देण्यासाठी वेगवेगळे कायदे केल्या जात आहे. संविधानाने…
