राजयोग कवी संमेलनात पडला मुसळधार कवितांचा पाऊस
काव्ययोग काव्य संस्था पुणे तसेच राजयुवा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिनानिमित्त आयोजितबक्षीस वितरण,पुस्तक प्रकाशन,तसेच राजयोग कवी संमेलनाचे आयोजन केले होते.या वेळी उद्घाटक सौ.वसुधा नाईक,कार्यक्रम अध्यक्ष प्रा.शरद चंद्र काकडे देशमुख…
