कलावंत न्याय हक्क समिती,गूरूदेव सेवा मंडळ तथा वारकरी सेवा मंडळाच्या त्रिवेणी संगमामध्ये मार्गदर्शन मेळावा संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर कलावंत मग तो वंदनीय राष्ट्रसंत गूरूदेव सेवा मंडळाचा अनूयायी असो पांडूरंगाचा वारकरी भक्त असो कलावंत न्याय हक्क समिती त्यांना आपले मोठे भाऊ समजून त्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी…
