अँड. प्रफुल्ल चौहान यांची भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नेमणूक
राळेगाव तालुक्याला प्रथमच मिळाले मोठे नेतृत्व, कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण भारतीय जनता पक्षाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी अँड. प्रफुल्ल चौहान यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या या निवडीने संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे स्वागत…
