भरधाव दुचाकीच्या अपघातात एक ठार , एक गंभीर जखमी,चुलत भावाच्या लग्नाला आले होते दोघेही
पोंभूर्णा :- चेक पोंभूर्णा येथील सर्कल पाॅईंट वळणावर भरधाव दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चांदली ( बु.) येथील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.…
