आत्महत्या केलेल्या युवकाचा कुटुंबियाना मदत मिळण्याकरिता कंपनी प्रशासनासोबत शेतकऱ्यांची बैठक
:– मुकुटबन येथील शेतकऱ्यांच्या शेती कवडीमोल भावात खरेदी करून शेतकऱ्यांच्या मुलांना कंपनीत नौकरी देण्याचे आस्वासन देऊन एकाही मुलाला नौकरी न दिल्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ३० डिसेंबर पासून धरणे व नंतर आमरण…
