राज्यात लालपरी मैदानात परंतु प्रवाशांना नाहक त्रास
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) गेल्या दोन महिन्यापासून लालपरी पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेसाठी मैदानात उतरले आहे, लालपरी रोडवर धावण्यास सुरुवात झाली असून विना वाहक लालपरी धावत आहे त्यामुळे वाहक नसल्याने…
