15 फेब्रुवारी पर्यंत तुर खरेदी व नोंदणीस मुदतवाढ
चंद्रपूर, दि. 24 जानेवारी: हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड, एफसीआयच्या वतीने तुर खरेदीसाठी दि. 20 डिसेंबर 2021 पासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरु करण्यात आली होती. प्रत्यक्षात…
