कामगारांच्या उपोषणाच्या समर्थनात बाभुळगाव तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयावर धडक
कामगारांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्या - डॉ.अरविंद कुळमेथे मागील पाच दिवसापासून कामगार संघटनेचे सत्यपाल डोफे यांचे नेतृत्वात सुरू असलेल्या कामगार संघटनेच्या आमरण उपोषणा समर्थनात आज दिनांक २३सप्टेंबर सोमवार रोजी…
