ई पीक नोंदणीसाठी उरले केवळ दोन दिवस
१५ सप्टेंबर अंतिम तारीख
सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकऱ्यांनी शेतात कोणत्या पिकाची लागवड केली याची नोंद घेण्याकरिता शासनाच्या वतीने ई पीक पहाणी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे . परंतु तालुक्यातील अद्यापही काही शेतकऱ्यांनी ई…
