विसापुर गावात वारंवार खंडीत होणारा विजपुरवठा तात्काळ सुरळीत करा : मनसे महिला सेना बल्लारपूर तालुकाध्यक्षा सौ. कल्पनाताई पोतर्लावार यांची मागणी
बल्लारपूर:- तालुक्यातील विसापूर येथील विज पुरवठा वारंवार खंडीत होत असुन सामान्य माणसाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे वारंवार खंडीत होणाऱ्या विजपुरवठ्यामूळे शालेय विद्यार्थी छोटे व्यवसाहिक यांना याचा जास्त…
