मुसळधार पावसामुळे अनेकांचा संसार उद्धवस्त! अनेक घरांत पाणी, शेतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात काल दि ३१ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस झाला.राळेगावत मंडळात ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील सावंगी पेरका, वाटखेड या…
