भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटकच्या वतीने आज राज्य व्यापी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला
सहसंपादक ; रामभाऊ भोयर भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा शाखा यवतमाळ व आयटक यवतमाळ जिल्हा यांचे संयुक्त मोर्चा दि.३०-०८-२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलामा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत प्रधान मंत्री व मुख्य मंत्री यांना…
