मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी ,येथे विशेष सामुदायिक प्रार्थना
मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी येथे, दररोज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. यांची सामुदायिक प्रार्थना होत असते. त्यातल्या त्यात आज विशेष समुदायिक चे आयोजन केले होते. या सामुदायिक प्रार्थनेला मान्यवर पाहुणे बोलावण्यात…
