बोर्डा बोरकर ते बोर्डा झूल्लूरवार मार्गावर असलेल्या नाल्यावरील पूलाकाठाला पडलेले खड्डे तात्काळ दुरुस्त करा- आशिष नैताम
पोंभूर्णा:- सर्वत्र पावसाने कहर केला असून पुरामुळे अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत अशातच मौजा बोर्डा बोरकर ते बोर्डा झूल्लुरवार मार्गावर असलेल्या नाल्यावरील पूलाच्या कडेला मोठ मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे…
