नाशिक च्या गंगाघटवरील ऐतिहासिक राम सेतू पूल पडणार ?
नाशिकच्या मध्यभागी असलेल्या गंगा घाटावर पांडे मिठाई शेजारी असलेल्याऐतिहासिक रामसेतू पूल पडण्याच्या घडामोडी सुरू असल्याचे पांडे मिठाई येथील कल्पना पांडे यांनी सांगितले. पुलाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून पूल अतिशय मजबूत आहे…
