ब्रँड अम्बिसिडर(स्वच्छता दूत) म्हणून युसुफअली साहेबअली सैय्यद यांची नियुक्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) नगर पंचायत राळेगाव मार्फत स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ व माझी वसुंधरा या अभियाना करीता आपले राळेगाव शहरासाठी ब्रँड अम्बिसिडर(स्वच्छता दूत) म्हणून युसुफअली साहेबअली सैय्यद यांची नियुक्ती करण्यात…
