झरी नगर पंचायत मध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष
आज लागलेल्या न. प. निकाल मध्ये शिवसेनेच्या पाच उमेदवार निवडून आले.जिल्हा प्रमुख मा. विश्वास भाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख चंद्रकांत भाऊ घुगुल यांच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळाले यात संतोष…
