निर्बंध आणखी कडक होऊ शकतात राजेश टोपे यांची माहिती
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) महाराष्ट्रातील कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या ही धोक्याची घंटा मानली जात आहे. दोन दिवसांत रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे, तर मुंबईतील संसर्गाचा दर चार टक्के इतका असून मुंबईच्या…
