अवैध रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त,वडकी पोलिसांची कारवाई
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वडकी पोलिसांनी आज दि 4 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरला ताब्यात घेतले असून जवळपास साडे नऊ लाखांच्या मुद्देमालासह तीन जणांविरुद्ध…
