ढाणकीत पंचेचाळीस दिवसाला सिलेंडर भरणा शहरी भागाचा तर गॅस प्राप्तीसाठी ग्रामीण भाग जनतेला किती छळणार
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढानकी भारत देश हा खेड्यांचा देश म्हणून संबोधला जातो देशाला ओळखायचे असल्यास शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाकडे गेल्यास भारत देशाची संपन्नतेची ओळख कळेल असं नेहमी सरकार सांगत. गांधीजींनी सुद्धा सांगितलेले…
