ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे तालुकास्तरीय आरोग्य मेळावा संपन्न,तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते मोफत तपासणी व औषधी वाटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त केंद्र शासन पुरस्कृत भव्य तालुकास्तरीय आरोग्य शिबिराचे आयोजन ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे करण्यात आले .तालुक्यातील जनते करिता शुक्रवार दि .22 एप्रिल…
